Notice :

**देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर** आपल्या भरती परीक्षेची **परीक्षेस उपस्थित उमेदवारांची यादी (Exam Appearance Candidate List)** जाहीर करण्यात आली आहे, याची आपणास माहिती कळविण्यात येत आहे. कृपया खालील लिंकवर जाऊन **Notice Section** मध्ये उपलब्ध असलेली परीक्षेस उपस्थित उमेदवारांची यादी तपासून घ्यावी. 👉 **Exam Appearance Candidate List ही Notice Section मध्ये उपलब्ध आहे.** **महत्त्वाची सूचना:** - सदर यादी पाहण्यासाठी Login करण्याची आवश्यकता नाही. - कृपया पोर्टलवरील Notice Section मध्ये जाऊन यादी तपासावी. - यादीतील आपला **Application Number (अर्ज क्रमांक)** काळजीपूर्वक तपासावा. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!

Services

Our Services

🔰 TRAINING PROGRAMMES

🔰 SEMINARS/CONFERENCES

🔰 WORKSHOPS FOR UCBs

🔰 RECENT INITIATIVE

🔰 NAGARI BANK VARTAPATRA

🔰 PRESS CONFERENCE & CUSTOMER MEET

🔰 BEST BANK AWARD

About

Contact

(For Technical Help Only)

Technical Help Phone

+918087141209

Technical Help Email

exam@mucbf.in

Open Hours

11:00 AM to 05:00 PM

Loading
Your message has been sent. Thank you!